![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4b/Tabla.jpg/640px-Tabla.jpg&w=640&q=50)
तबला
एक तालवाद्य / From Wikipedia, the free encyclopedia
तबला हे एक अभिजात हिन्दुस्तानी संगीतात वापरले जाणारे चर्माच्छादित तालवाद्य आहे. तबला-जोडी ही दोन भागांची असते. उजखोऱ्या व्यक्तीच्या उजव्या हातास तबला (किंवा दाया) व डाव्या हातास डग्गा (किंवा बाया)असतो. तालवाद्यातील अतिशय प्रगत अथवा उन्नत बोल हे तबल्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तबलावादक तबलजी वा तबलिया म्हणून ओळखले जातात...
![]() |
हा लेख १ जानेवारी, २०१२ रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता. | २०१२चे इतर उदयोन्मुख लेख |
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4b/Tabla.jpg/640px-Tabla.jpg)