![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/7d/Strait_of_Dover_map.png/640px-Strait_of_Dover_map.png&w=640&q=50)
डोव्हरची सामुद्रधुनी
From Wikipedia, the free encyclopedia
डोव्हरची सामुद्रधुनी (इंग्लिश: Strait of Dover; फ्रेंच: Pas de Calais) ही इंग्लिश खाडीच्या सर्वात अरूंद भागातील एक सामुद्रधुनी आहे. इंग्लंडच्या केंट काउंटीमधील डोव्हर व फ्रान्सच्या नोर-पा-द-कॅले प्रदेशातील कॅले ही दोन गावे डोव्हरच्या सामुद्रधुनीच्या किनाऱ्यावर केवळ ३४ किमी अंतरावर वसलेली आहेत. डोव्हरची सामुद्रधुनी हा सागरी वाहातुकीसाठी जगातील सर्वात वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/7d/Strait_of_Dover_map.png/640px-Strait_of_Dover_map.png)