रामकृष्ण गोपाळ भांडारकर
संस्कृत पंडित, मराठी शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक / From Wikipedia, the free encyclopedia
रामकृष्ण गोपाळ भांडारकर (जुलै ६, १८३७ - ऑगस्ट २४, १९२५) हे संस्कृत पंडित, मराठी शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक व प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |