![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/8/8b/Tower_bridge_London_Twilight_-_November_2006.jpg/640px-Tower_bridge_London_Twilight_-_November_2006.jpg&w=640&q=50)
टॉवर ब्रिज
From Wikipedia, the free encyclopedia
टॉवर ब्रिज हा लंडन शहरातील थेम्स नदीवरील एक ऐतिहासिक व प्रसिद्ध पुल आहे. ह्या पुलाच्या बांधकामाला १८८६ साली सुरुवात झाली व ३० जून १८९४ रोजी पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/8/8b/Tower_bridge_London_Twilight_-_November_2006.jpg/640px-Tower_bridge_London_Twilight_-_November_2006.jpg)
टॉवर ब्रिज हा लंडन शहरातील थेम्स नदीवरील एक ऐतिहासिक व प्रसिद्ध पुल आहे. ह्या पुलाच्या बांधकामाला १८८६ साली सुरुवात झाली व ३० जून १८९४ रोजी पुलाचे उद्घाटन करण्यात आले.