![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/34/Cornell_University%252C_Ho_Plaza_and_Sage_Hall.jpg/640px-Cornell_University%252C_Ho_Plaza_and_Sage_Hall.jpg&w=640&q=50)
टॉम्पकिन्स काउंटी (न्यू यॉर्क)
From Wikipedia, the free encyclopedia
टॉम्पकिन्स काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र इथाका येथे आहे.[1]
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/34/Cornell_University%2C_Ho_Plaza_and_Sage_Hall.jpg/640px-Cornell_University%2C_Ho_Plaza_and_Sage_Hall.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील टॉम्पकिन्स काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, टॉम्पकिन्स काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०५,४७० इतकी होती.[2]
टॉम्पकिन्स काउंटीची रचना ७ एप्रिल, १८१७ रोजी झाली. या काउंटीला न्यू यॉर्कचे गव्हर्नर आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष डॅनियल डी. टॉम्पकिन्स यांचे नाव दिलेले आहे.
टॉम्पकिन्स काउंटी इथाका महानगरक्षेत्राचा भाग आहे.