ज्योतिरादित्य शिंदे
From Wikipedia, the free encyclopedia
ज्योतिरादित्य शिंदे (इंग्रजी स्पेलिंग Scindia) हे ग्वाल्हेर संस्थानचे इसवी सनाच्या १८ व्या व १९व्या शतकापासूनचे राजे आहेत. २०व्या शतकात हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले.
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|
इंग्रजीत शब्दान्ती ए हा स्वर आल्यास त्याचे स्पेलिंग ayने किंवा eyने करावे लागते. शिंदेचे स्पेलिंग Shinday किंवा Shindey असे केल्यावर शब्दाचा उच्चार Vinay-Ameyप्रमाणे शिंदय-शिंदेय असा होईल. Shinde असे केले तर शाईंड हाच उच्चार होईल. शिवाय, मराठीत शिंदे या नामाचे सामान्य रूप 'शिंद्या' होते. त्यामुळे 'शिंदे'चे इंग्रजी स्पेलिंग करणे हे जरा घोटाळ्यात पाडणारे आहे. यावर उपाय म्हणून इंग्रजांनी शिंदेला Scindia (सिंधिया) केले. 'शिंदे'चे याहून सुयोग्य इंग्रजी स्पेलिंग करणे शक्य नाही.
अशाच प्रकारे एकारान्त गावांची नावे इंग्रजीत आकारान्त होतात. उदा० वांद्रे-बांद्रा, लोणावळे-लोणावळा, कुर्ले-कुर्ला (Coorla), गोवें-गोवा, पुणे-पूना. या नियमाने शिंदे-सिंधिया.