पुरस्कार From Wikipedia, the free encyclopedia
जवाहरलाल नेहरू पुरस्कार आंतरराष्ट्रीय समन्वयासाठी भारत सरकारतर्फे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सन्मानार्थ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो.
जवाहरलाल नेहरू पुरस्कार | |
---|---|
जागतिक सांस्कृतिक संबंध, सद्भावना आणि जगातील लोकांमधील मैत्रीला चालना देण्यासाठी उल्लेखनीय योगदानासाठीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार | |
देश | भारत |
प्रथम पुरस्कार | १९६५ |
Highlights | |
एकूण पुरस्कार प्राप्तकर्ते | ३६ |
पहिला पुरस्कार प्राप्तकर्ता | उ थांट |
संकेतस्थळ | http://iccr.gov.in/content/nehru-award-recipients |
हा पुरस्कार १९६५ मध्ये स्थापन करण्यात आला होता आणि जागतिक सांस्कृतिक संबंध, सद्भावना आणि जगातील लोकांमधील मैत्रीला चालना देण्यासाठी उल्लेखनीय योगदानासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) तर्फे हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची रक्कम २५ लाख रुपये आहे.[1]
खालील लोकांना हा पुरस्कार मिळाला आहे. इ.स. १९८६ मध्ये आणि इ.स. १९९५ ते २००३ दरम्यान कोणतेही पुरस्कार दिले गेले नाहीत; शेवटचा पुरस्कार इ.स. २००९ मध्ये होता.[2]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.