![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/14/India_Maharashtra_location_map.svg/langmr-640px-India_Maharashtra_location_map.svg.png&w=640&q=50)
छत्रपती शाहू महाराज टर्मिनस
महाराष्ट्राच्या कोल्हापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक / From Wikipedia, the free encyclopedia
छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्ग येथे संपतो. कोल्हापुरातून मुंबई, पुणे, नागपूर इत्यादी शहरांकडे गाड्या सुटतात. मिरज-कुर्डुवाडी मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरपासून सोलापूर व हैदराबाद पर्यंत रेल्वेप्रवास शक्य झाला आहे.
जलद तथ्य छत्रपती शाहू महाराज टर्मिनस मध्य रेल्वे स्थानक, स्थानक तपशील ...
छत्रपती शाहू महाराज टर्मिनस मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा |
गुणक | 16°42′9″N 74°14′16″E |
मार्ग | मिरज-कोल्हापूर |
फलाट | 4 |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | 2020 मध्ये कोल्हापूर ते मिरज विद्युतीकरण झाले |
संकेत | KOP |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | मध्य रेल्वे |
स्थान | |
|
बंद करा
कोल्हापूरचे मराठा सम्राट छत्रपती शाहूराजे भोसले ह्यांच्या नावावरून ह्या रेल्वे स्थानकाचे नाव दिले गेले आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाद्वारे ह्या स्थानकाचे नियंत्रण केले जाते.