![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/35/Flag_of_the_King_of_Korea_%25281882%25E2%2580%25931907%2529.svg/langmr-640px-Flag_of_the_King_of_Korea_%25281882%25E2%2580%25931907%2529.svg.png&w=640&q=50)
चोसून
From Wikipedia, the free encyclopedia
चोसून हे राजा तैजोने स्थापन केलेले एक कोरियन राष्ट्र होते. चोसूनची निर्मिती इ.स. १३९२ मध्ये कोर्यो घराणे उलथवून टाकले गेल्यानंतर झाली. तेव्हापासून सुमारे ५०० वर्षे राज्य करणारे चोसून हे जगातील सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेले राज्यघराणे आहे.
जलद तथ्य
चोसून घराणेशाही 조선국 | ||||
|
||||
|
||||
![]() |
||||
राजधानी | सोल | |||
राष्ट्रप्रमुख | तैजो (१३९२ - १३९८) सेजॉंग (१४१८ - १४५०) जॉंगजो (१७७६ - १८००) गोजॉंग (१८६३ - १८९७) |
|||
अधिकृत भाषा | कोरियन | |||
लोकसंख्या | ६५ लाख (अंदाजे इ.स. १५००) १.८७ कोटी (अंदाजे इ.स. १७५३) |
बंद करा
इ.स. १८९७मध्ये चोसूनचे रूपांतर कोरियन साम्राज्यात झाले.