From Wikipedia, the free encyclopedia
चोर कावळ्याला इंग्रजी मध्ये Western jackdaw किंवा नुसतेच jackdaw असे म्हणतात.[1][2]
आकाराने मोठ्या घारीएवढा. नर तुकतुकीत काळा. मध्य पक्षवरकावर (median wing -covers ) तपकिरी रंगाचे पट्टे -मादी नरापेक्षा आकाराने मोठी. गळा छाती आणि पोटाचा भाग वगळता इतर भाग काळा. करडा गळा. पांढरी छाती. पोटाच्या पांढऱ्या रंगावरून ओळखता येतो.
स्थलांतर करताना थव्यातून मागे पडलेले काही पक्षी मुंबई, केरळ, श्रीलंका येथे जून -जुलैमध्ये आढळून येतात.
समुद्रकिनारे आणि बेटे
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.