चाकूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.हा तालुका लातूर जिल्ह्याच्या मध्यभागी स्थित आहे.या तालुक्यात मांजरा नदीचे खोरे आहेत.बालाघाटाच्या डोंगररांगा मध्ये ह्या तालुक्याचा विस्तार आहे.म्हणूनच येथे हकानी बाबा हे बेट अस्तित्वात आहे.ह्या तालुक्या मध्ये लोहमार्गाचा देखील विस्तार झाला आहे.लातूर जिल्ह्यातील एकमेव रेल्वे जंक्शन लातूर रोड याच तालुक्यात आहे.वनस्पती बेट म्हणून प्रसिद्ध असलेले वडवळ नागनाथ याचाच एक भाग आहे.याच तालुक्यातून रत्नागिरी ते नागपूर हा महामार्ग जातो.
?चाकूर चाकुर महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | अहमदपूर आणि लातूर |
प्रांत | मराठवाडा |
विभाग | औरंगाबाद विभाग |
लोकसंख्या साक्षरता |
७६ % |
भाषा | मराठी |
संसदीय मतदारसंघ | लातूर |
तहसील | चाकूर |
पंचायत समिती | चाकूर |
नगरपंचायत | |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 413513 • MH24 |
संकेतस्थळ: Maharashtra.gov.in |
भौगोलिक स्थान
तालुक्यातील गावे
- आजणसोंदा खुर्द
- अलगरवाडी
आंबुळगा आनंदवाडी अंजनसोडा बुद्रुक आष्टा आटोळा बनसावरगाव बसवनाळ बावळगाव बेळगाव भाकरवाडी भातसांगवी बोलेगाव बोरगाव बुद्रुक बोठी ब्राहमवाडी ब्राम्हवाडी
- चाकूर चापोळी चवळेवाडी दापक्याळ देवांग्रा देवांग्रावाडी डोंगराज गांजुर गांजुरवाडी घारणी घरोळा हाडोळी हळी खुर्द हनमंतजवळगा हनमंतवाडी हटकरवाडी हिपळणेर होनाळी जागळपूर खुर्द जानवल जाठळा
काबंसांगवी कडमुळी काळकोटी कवठाळी केंद्रेवाडी लातूररोड लिंबाळवाडी महादोळ महालांग्रा महालांग्रावाडी महाळुंगी मांदुरकी माशनेरवाडी मोहादळ मोहनाळ मुरंबी नागदरवाडी नागेशवाडी नायगाव नाळेगाव नांदगाव रचनावाडी रायवाडी राजेवाडी रामवाडी रोहिणा सांडोळ सांग्याचीवाडी सरणवाडी शेळगाव शिरनाळ शिवणीमाजरा शिवणखेडा बुद्रुक सुगाव टाकळगाव तळघळ तीर्थवाडी तिवटघळ तिवघळ
हवामान
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
जवळपासचे तालुके
संदर्भ
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.