गोवळ
राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्ह्यातील गाव / From Wikipedia, the free encyclopedia
गोवळ हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील गाव आहे. या गावात मानवी संस्कृतीच्या प्रागैतिहासिक काळातील कातळशिल्पे आहेत.
गोवळकोंडा याच्याशी गल्लत करू नका.