गोरेगाव
मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील एक स्थानक / From Wikipedia, the free encyclopedia
गोरेगाव हे मुंबईचे उपनगर व मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील एक स्थानक आहे. जोगेश्वरीच्या उत्तरेस वसलेले गोरेगाव येथील फिल्मिस्तान व फिल्म सिटी ह्या चित्रपट स्टुडिओंसाठी प्रसिद्ध आहे.