गुस्तावो दियाझ ओर्दाझ
From Wikipedia, the free encyclopedia
गुस्ताव्हो दियाझ ओर्दाझ (स्पॅनिश: Gustavo Díaz Ordaz Bolaños; १२ मार्च इ.स. १९११, पेब्ला, मेक्सिको − १५ जुलै इ.स. १९७९, मेक्सिको सिटी) हे मेक्सिकोमधील एक राजकारणी व देशाचे ४९वा राष्ट्राध्यक्ष होता. दियाझ ओर्दाझ इ.स. १९६४ ते इ.स. १९७० दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होते.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/b1/Gustavo_Diaz_Ordaz_cropped.jpg/250px-Gustavo_Diaz_Ordaz_cropped.jpg)