From Wikipedia, the free encyclopedia
गुळाचा गणपती | |
---|---|
दिग्दर्शन | पु. ल. देशपांडे |
निर्मिती | विनायक राजगुरू |
कथा | पु. ल. देशपांडे |
पटकथा | पु. ल. देशपांडे |
प्रमुख कलाकार | पु. ल. देशपांडे, चित्रा, वसंत शिंदे |
संवाद | पु. ल. देशपांडे |
संकलन | गंगाराम माथफोड |
कला | म. द. ठाकूर |
गीते | ग. दि. माडगूळकर |
संगीत | पु. ल. देशपांडे |
पार्श्वगायन | आशा भोसले, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी |
नृत्यदिग्दर्शन | महंमद |
वेशभूषा | एस. कर्णे |
रंगभूषा | गुराप्पा तुरतुरे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १९५३ |
या चित्रपटात खालील गाणी आहेत.
या चित्रपटाची निर्मिती विनायक राजगुरू यांनी केली होती. त्यांच्याच कुटुंबातील डॉ. सरोजिनी राजगुरू यांच्याकडे या चित्रपटाच्या हस्तलिखिताची प्रत होती. ती त्यांनी २०१५ सालच्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला दिली. हा चित्रपट १९५३ साली प्रकाशित झाला होता, त्याअर्थी ही हस्तलिखित प्रत त्याआधीची आहे. हे हस्तलिखित चांगल्या अवस्थेत असून त्यामध्ये 'पुलं'नी काही सूचना लिहून ठेवल्या आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.