गांजा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा अंमली पदार्थ आहे. याने नशा व व्यसनाधिनता येते.चिलीमीत भरून याचे धुम्रपान केले जाते.पूर्वी जेंव्हा सुंगणीचे अत्याधुनिक तंत्र उपलब्ध नव्हते तेंव्हा शस्त्रक्रियेदरम्यान याचा वापर केला जात असे.[ संदर्भ हवा ] सतत गांजा पिणाऱ्या व्यक्तिस 'गंजेडी' म्हणतात. गांजा पिणा-या व्यक्तीची बुद्धी एकाग्रता जास्त असते. २० वर्ष वय पूर्ण झाल्यावर गांजा पासून कोणताही धोका राहत नाही. गांजा मध्ये मिसळण्यात येणारी तंबाखु ( मिरजी ) कर्करोगाचे कारण ठरते. गांजावर बंदी असल्यामुळे गांजा १०००० रू. प्रति किलो एवढा महाग आहे. याची लागवड सहज केली जाऊ शकते. या झाडांना वाढण्यासाठी फक्त पाण्याची गरज असते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.