कॉर्स (मराठी नामभेद: कॉर्सिका ; फ्रेंच: Corse; इटालियन: Corsica; कॉर्सिकन: Corsica) हे भूमध्य समुद्रातील चौथ्या क्रमांकाचे मोठे बेट व फ्रान्स देशाच्या २७ प्रशासकीय प्रदेशांपैकी एक आहे. ह्र बेट फ्रान्सच्या आग्नेयेला, इटलीच्या पश्चिमेला व सार्दिनिया ह्या इटालियन बेटाच्या उत्तरेस लिगुरियन समुद्रामध्ये स्थित आहे. कॉर्समधील अझाक्सियो हे शहर नेपोलियनचे जन्मस्थळ आहे.
कॉर्स Corse | ||
फ्रान्सचा प्रदेश | ||
| ||
कॉर्सचे फ्रान्स देशामधील स्थान | ||
देश | फ्रान्स | |
राजधानी | अझाक्सियो | |
क्षेत्रफळ | ८,६८० चौ. किमी (३,३५० चौ. मैल) | |
लोकसंख्या | ३,०२,००० | |
घनता | ३४.८ /चौ. किमी (९० /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-20R | |
संकेतस्थळ | http://www.corse.fr | |
विभाग
कॉर्स प्रशासकीय प्रदेश खालील दोन विभागांमध्ये विभागला गेला आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.