From Wikipedia, the free encyclopedia
सैद अमीर हैदर कमाल नक्वी, ऊर्फ कमाल अमरोही (जानेवारी १७, इ.स. १९१८; अमरोहा, ब्रिटिश भारत - फेब्रुवारी ११, इ.स. १९९३; मुंबई, महाराष्ट्र) हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते व पटकथालेखक होते. तसेच हे प्रथितयश उर्दू व हिंदी कवीसुद्धा होते. यांनी हिंदी चित्रपटांचे पटकथालेखन, दिग्दर्शन केले. पटकथालेखन
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.