![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/77/%25E0%25A4%25AA%25E0%25A5%258B%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%259C.jpg/640px-%25E0%25A4%25AA%25E0%25A5%258B%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%259C.jpg&w=640&q=50)
पोतराज
From Wikipedia, the free encyclopedia
पोतराज हा देवीची उपासना करणारा लोकसंस्कृतीचा उपासक आहे. कडकलक्ष्मी नावाची दारी येणारी भिक्षेकरीण 'दार उघड बया आता दार उघड' असे मरीआईला आवाहन करत भिक्षा मागते. या कडकलक्ष्मीला पोतराज असेही म्हणतात.[1]
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/77/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C.jpg/640px-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C.jpg)
पोतराज हा देवीची उपासना करणारा लोकसंस्कृतीचा उपासक आहे. कडकलक्ष्मी नावाची दारी येणारी भिक्षेकरीण 'दार उघड बया आता दार उघड' असे मरीआईला आवाहन करत भिक्षा मागते. या कडकलक्ष्मीला पोतराज असेही म्हणतात.[1]