औरंगाबाद (बिहार)
From Wikipedia, the free encyclopedia
औरंगाबाद भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे.
हा लेख बिहारमधील औरंगाबाद शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, औरंगाबाद (निःसंदिग्धीकरण).
हे शहर औरंगाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.