ओटावा ही कॅनडा देशाची राजधानी व प्रमुख शहर आहे.

जलद तथ्य
ओटावा
Ottawa
कॅनडा देशाची राजधानी

Thumb

Thumb
ध्वज
Thumb
ओटावा
ओटावा
ओटावाचे ऑन्टारियोमधील स्थान

गुणक: 45°25′15″N 75°41′24″W

देश कॅनडा ध्वज कॅनडा
प्रांत ऑन्टारियो
स्थापना वर्ष इ.स. १८२६
क्षेत्रफळ २,७७८.६ चौ. किमी (१,०७२.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २३० फूट (७० मी)
लोकसंख्या  
  - शहर ८,१२,१२९
  - घनता २९२.३ /चौ. किमी (७५७ /चौ. मैल)
http://www.ottawa.ca/
बंद करा

येथील लोकसंख्या अंदाजे ११,९०,९८२ आहे.[1] लोकसंख्येनुसार कॅनडातील चौथ्या क्रमांकाचे हे शहर ऑन्टारियो प्रांतातील दुसरे मोठे शहर आहे.

हे शहर ओटावा नदीच्या काठी ऑन्टारियो आणि क्वेबेक प्रांतांच्या सीमेवर वसलेले आहे.

संदर्भ व नोंदी

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.