ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (इंग्लिश: Oil and Natural Gas Corporation Limited, बी.एस.ई.: 500312, एन.एस.ई.: ONGC; संक्षेप: ओ.एन.जी.सी.) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली ओ.एन.जी.सी. खनिज तेल व वायूचा शोध घेणारी भारतामधील सर्वात मोठी कंपनी आहे. भारताला लागणारे ६९ टक्के खनिज तेल व ६२ टक्के नैसर्गिक वायू ओ.एन.जी.सी. पुरवते.

जलद तथ्य प्रकार, संक्षेप ...
ऑइल ॲंड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड
प्रकार सरकारी कंपनी
संक्षेप बी.एस.ई.: 500312
एन.एस.ई.: ONGC
बी.एस.ई. सेन्सेक्स सदस्य
एस.&पी. सी.एन.एक्स. निफ्टी सदस्य
उद्योग क्षेत्र तेलवायू
स्थापना १४ ऑगस्ट, इ.स. १९५६
मुख्यालय भारत देहरादून, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती सुधीर वसुदेवा
महसूली उत्पन्न $ २७.६ अब्ज
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
$ ५.४ अब्ज
मालक भारत सरकार
कर्मचारी ३२,९२३ (मार्च २०१३)
संकेतस्थळ www.ongcindia.com
बंद करा

बाह्य दुवे

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.