![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/48/ABP_News_logo.svg/langmr-640px-ABP_News_logo.svg.png&w=640&q=50)
एबीपी न्यूझ
भारतीय वृत्तवाहिनी / From Wikipedia, the free encyclopedia
एबीपी न्यूझ ही भारतातून प्रसारित होणारी बातम्यांची दूरचित्रवाहिनी आहे. एबीपी न्यूझ हे एबीपी ग्रुपच्या मालकीचे भारतीय हिंदी भाषेतील फ्री-टू-एर टेलिव्हिजन वृत्तवाहिनी आहे. १९९८ मध्ये एबीपी ग्रुपने विकत घेण्यापूर्वी या वाहिनीचे नाव स्टार न्यूझ होते. २०२२ मध्ये भारतीय टेलिव्हिजन अकादमी पुरस्कारांच्या २१व्या आवृत्तीत सर्वोत्कृष्ट हिंदी न्यूझ चॅनल पुरस्कार जिंकला.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/48/ABP_News_logo.svg/320px-ABP_News_logo.svg.png)