ऋतुराज गायकवाड
भारतीय क्रिकेट खेळाडू / From Wikipedia, the free encyclopedia
ऋतुराज दशरथ गायकवाड (जन्म ३१ जानेवारी १९९७) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. त्याने जुलै २०२१ मध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०२१ च्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. २०२१ मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने टी-२० मध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व केले.
जलद तथ्य व्यक्तिगत माहिती, आंतरराष्ट्रीय माहिती ...
ऋतुराज गायकवाड | ||||
![]() | ||||
व्यक्तिगत माहिती | ||||
---|---|---|---|---|
जन्म | ३१ जानेवारी, १९९७ (1997-01-31) (वय: २७) | |||
पुणे, महाराष्ट्र,भारत | ||||
फलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने | |||
आंतरराष्ट्रीय माहिती | ||||
कारकिर्दी माहिती | ||||
कसोटी | ए.सा. | प्र.श्रे. | लि.अ. | |
सामने | ||||
धावा | ||||
फलंदाजीची सरासरी | ||||
शतके/अर्धशतके | ||||
सर्वोच्च धावसंख्या | ||||
चेंडू | ||||
बळी | ||||
गोलंदाजीची सरासरी | - | |||
एका डावात ५ बळी | - | |||
एका सामन्यात १० बळी | - | |||
सर्वोत्तम गोलंदाजी | - | |||
झेल/यष्टीचीत | ||||
[[]], इ.स. |
बंद करा