इयान ब्रॅडशॉ
From Wikipedia, the free encyclopedia
इयान डेव्हिड रसेल ब्रॅडशॉ (जुलै ९, इ.स. १९७४:बार्बाडोस - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
ब्रॅडशॉ डाव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी व डाव्या हातानेच फलंदाजी करतो.
अधिक माहिती वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती ...
![]() |
---|
![]() |
बंद करा