- मार्च ३ - फ्रांस व युनायटेड किंग्डमने चीन विरुद्ध युद्ध पुकारले.
- मे १० -भारतीय सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध केलेल्या उठावाने सत्तावनच्या स्वातंत्र्य समराची सुरुवात.
- मे ११ - पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम - स्वातंत्र्यसैनिकांनी दिल्ली शहर जिंकले.
- फेब्रुवारी २२ - रॉबर्ट बेडेन-पॉवेल, बॉय स्काउट्सचा संस्थापक.
- फेब्रुवारी २२ - हाइनरिक हर्ट्झ, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- मे १५ - विल्यामिना फ्लेमिंग, स्कॉटिश अंतराळतज्ञ.
- मे ३१ - पोप पायस अकरावा.
- जुलै २७- होजे सेल्सो बार्बोसा, पोर्तोरिकन नेता.
- ऑगस्ट १ - जॉन हॅरी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट २९ - सॅंडफर्ड शुल्त्झ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर ७ - जॉन मॅकइलरेथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १३ - मिल्टन हर्शी, अमेरिकन उद्योगपती.
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.