![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/1a/Flag_of_Argentina.svg/langmr-640px-Flag_of_Argentina.svg.png&w=640&q=50)
आर्जेन्टिनाचा ध्वज
From Wikipedia, the free encyclopedia
आर्जेन्टिनाचा ध्वज निळा, पांढरा व निळा ह्या तीन रंगांच्या आडव्या पट्ट्यांपासून बनला असून त्यामधील पांढऱ्या पट्ट्याच्या मधोमध पिवळ्या रंगाचा सूर्य दर्शविला गेला आहे.
जलद तथ्य
![]() | |
नाव | आर्जेन्टिनाचा ध्वज |
वापर | राष्ट्रीय ध्वज |
आकार | ९:१४ |
स्वीकार | फेब्रुवारी २७ १८१२ |
बंद करा