रशिया आणि चीन मधील नदी From Wikipedia, the free encyclopedia
आमूर (रशियन: Аму́р, चिनी: 黑龙江, हैलोंग च्यांग) ही पूर्व आशियामधील एक प्रमुख नदी आहे. आमूर नदी रशिया व चीन देशांच्या सीमेजवळ आर्गुन व शिल्का ह्या दोन प्रमुख नद्यांच्या संगमामधून निर्माण होते. रशिया व चीनची आग्नेय सीमा आमूरवरूनच आखली गेली आहे. तेथून आमूर पूर्वेकडे व उत्तरेकडे वाहत जाऊन साखालिन बेटाजवळ प्रशांत महासागराला मिळते. एकून २,८२४ किमी लांबीची आमूर ही जगातील दहाव्या क्रमांकाची लांब नदी आहे.
आमूर Аму́р, 黑龙江 | |
---|---|
वेर्खनाया एकोन, खबारोव्स्क क्राय, रशिया येथील आमूर नदीचे पात्र | |
आमूर नदीच्या मार्गाचा नकाशा | |
मुख | ओखोत्स्कचा समुद्र |
पाणलोट क्षेत्रामधील देश | चीन, रशिया |
लांबी | २,८२४ किमी (१,७५५ मैल) |
सरासरी प्रवाह | ११,४०० घन मी/से (४,००,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | १८.५५ लाख |
खबारोव्स्क हे आमूरवरील प्रमुख शहर आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.