अष्टपदीFrom Wikipedia, the free encyclopedia अष्टपदी हा एक गीतप्रकार आहे. पंडित जयदेव यांचा गीतगोविंद हा काव्यसंग्रह अष्टपदीचे उदाहरण आहे.गीतगोविंद याचा रचयिता जयदेव व त्याचे अनुकरण करणारे अन्य कवी यांनी रचलेल्या प्रबंधांना अष्टपदी म्हटले जाते.यात आठ चरणे असतात.
अष्टपदी हा एक गीतप्रकार आहे. पंडित जयदेव यांचा गीतगोविंद हा काव्यसंग्रह अष्टपदीचे उदाहरण आहे.गीतगोविंद याचा रचयिता जयदेव व त्याचे अनुकरण करणारे अन्य कवी यांनी रचलेल्या प्रबंधांना अष्टपदी म्हटले जाते.यात आठ चरणे असतात.