अलप्पुळा जिल्हा
भारताव्या केरळ राज्यातील एक जिल्हा. / From Wikipedia, the free encyclopedia
हा लेख अलप्पुळा जिल्ह्याविषयी आहे. अलप्पुळा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
अलप्पुळा किंवा अलेप्पी ह्यानावाने प्रसिद्ध ठिकाण (Alappuzha / Aleppy) हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र अलप्पुळा येथे आहे.