अर्जुन पुरस्कार
भारतीय खेळ पुरस्कार / From Wikipedia, the free encyclopedia
अर्जुन पुरस्कार हा राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्याची प्रथा भारत सरकारने १९६१ मध्ये सुरू केली. 5 लाख रुपये रोख, कांस्य धातूपासून बनलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|
जलद तथ्य पुरस्कार माहिती ...
अर्जुन पुरस्कार | ||
पुरस्कार माहिती | ||
---|---|---|
प्रकार | नागरी | |
वर्ग | खेळ (वैयक्तिक) | |
स्थापित | १९६१ | |
प्रथम पुरस्कार वर्ष | १९६१ | |
अंतिम पुरस्कार वर्ष | २००७ | |
सन्मानकर्ते | भारत सरकार |
बंद करा
२००१ पासून अर्जुन पुरस्कार फक्त खाली उल्लेख केलेल्या क्रीडासत्रांतील खेळांसाठी दिला जाऊ लागला:
- ऑलिंपिक खेळ / आशियाई खेळ / राष्ट्रकुल खेळ / विश्वचषक / विश्वविजेतेपद आणि क्रिकेट
- देशी खेळ
- अपंगांसाठीचे खेळ