अरेना फोंते नोव्हा
From Wikipedia, the free encyclopedia
अरेना फोंते नोव्हा (पोर्तुगीज: Complexo Esportivo Cultural Professor Octávio Mangabeira) हे ब्राझील देशाच्या साल्व्हादोर दा बाईया शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे. तसेच २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील फुटबॉल सामन्यांसाठी देखील ह्या स्टेडियमचा वापर केला जाईल.
जलद तथ्य अरेना फोंते नोव्हा, पूर्ण नाव ...
अरेना फोंते नोव्हा | |
---|---|
Itaipava Arena Fonte Nova | |
पूर्ण नाव | Complexo Esportivo Cultural Professor Octávio Mangabeira |
स्थान | साल्व्हादोर दा बाईया, बाईया, ब्राझील |
गुणक | 12°58′43″S 38°30′15″W |
उद्घाटन | ७ एप्रिल २०१३ |
आसन क्षमता | ५५,००० |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
२०१४ फिफा विश्वचषक |
बंद करा