१०,००० (संख्या)

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

१०,००० - दहा हजार   ही एक संख्या आहे, ती ९,९९९  नंतरची आणि  १०,००१  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.  इंग्रजीत: 10000 - Ten thousand .

हे सुद्धा पहा: लक्ष

दहा हजारला अयुत, दश सहस्र असेही म्हणतात.भारतीय संख्यापद्धतीनुसार अयुत म्हणजे १०,००० (दहा हजार).

जलद तथ्य ९९९९→ १०००० → १०००१, ९९९९ ...
Remove ads

गुणधर्म

अधिक माहिती संख्या (x), गुणाकार व्यस्त (१/x) ...
  •   १०००० =  १०


हे सुद्धा पहा

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads