![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/17/Canopus.jpg/640px-Canopus.jpg&w=640&q=50)
अगस्ती (तारा)
From Wikipedia, the free encyclopedia
अगस्ती (देवनागरी लेखनभेद: अगस्ति/अगस्त्य ; शास्त्रीय नाव: α Carinae, अल्फा कॅरिनी ; इंग्लिश: Canopus, कॅनोपस;) हा कराइना सौरमंडलाचा सर्वात तेजस्वी (प्रकाशमान) तारा आहे आणि पृथ्वीपासून दिसणाऱ्या ताऱ्यांमध्ये व्याध ताऱ्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा तेजस्वी तारा आहे. हा F श्रेणीचा तारा आहे आणि याचा रंग पांढरा किंवा पिवळा-पांढरा आहे. याची पृथ्वीपासून प्रतीत होणारी चमक (म्हणजेच "सापेक्ष कांतिमानता") - ०.७२ मैग्निट्यूड इतकी आहे, तसेच याची स्वतःतील चमक (म्हणजेच "निरपेक्ष कांतिमानता") - ५.५३ मापले जाते. अगस्ती पृथ्वीपासून जवळजवळ ३१० प्रकाशवर्षांच्या अंतरावर आहे.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अगस्ती नावाचा तारा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अगस्ती (निःसंदिग्धीकरण).
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/17/Canopus.jpg/640px-Canopus.jpg)