![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/90/Gulf_of_Suez_map.jpg/640px-Gulf_of_Suez_map.jpg&w=640&q=50)
अकाबाचे आखात
From Wikipedia, the free encyclopedia
अकाबाचे आखात (अरबी: خليج العقبة; हिब्रू: מפרץ אילת) हे लाल समुद्राच्या उत्तरेकडील एक मोठे आखात आहे. ह्या आखाताच्या पूर्वेस अरबी द्वीपकल्प तर पश्चिमेस सिनाई द्वीपकल्प असून ते व सुएझचे आखात हे दोन लाल समुद्राचे उत्तरेकडील भाग आहेत. इजिप्त, इस्रायल, जॉर्डन व सौदी अरेबिया हे चार अकाबाच्या आखाताच्या भोवतालचे देश आहेत.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/90/Gulf_of_Suez_map.jpg/640px-Gulf_of_Suez_map.jpg)
अकाबा ह्या जॉर्डनमधील शहरावरून ह्या आखाताचे नाव पडले आहे.