अकबरपूर लोकसभा मतदारसंघ
भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ. / From Wikipedia, the free encyclopedia
अकबरपूर हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील ८० लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये कानपूर देहात जिल्ह्यामधील ५ विधानसभा मतदारसंघ आहेत.