Map Graph

जळगाव

महाराष्ट्र राज्यातील एक शहर

जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे.जळगांव ला पूर्व खान्देश असे पण संबोधले जाते,जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर एक महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे.जळगाव नाशिक विभागीय क्षेत्रात येते,कापूस, खाद्यतेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव शहर हे सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे.येथे Midc आहे,येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव शहरात ठिबक-सिंचन, पाण्याचे पाईप, डाळ व कापड इत्यादी उद्योग आहेत.

Read article
चित्र:KBC_North_Maharashtra_University_main_building.jpgचित्र:KavyaRtnavaliSquare.jpgचित्र:Jalgaon.gif