चिबा प्रांत
चिबा हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला असून तो तोक्यो महानगराचा एक भाग आहे. तोक्योचा नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ चिबा प्रांतामध्येच स्थित आहे. चिबा प्रांत तोक्यो महानगराच्या इतर भागांशी अनेक रेल्वेमार्ग व दृतगती महामार्गांनी जोडला गेला आहे.
Read article