काॅकेशस पर्वतरांग
युरोप, आशिया आणि मध्य पूर्व च्या छेदनबिंदूवरील पर्वत प्रणालीकाॅकेशस ही युरेशिया खंडाच्या काॅकेशस प्रदेशातील एक पर्वतरांग आहे. कॅस्पियन समुद्र व काळा समुद्र ह्यांच्या मधल्या भागात असलेली ही पर्वतरांग १,१०० किलोमीटर (६८० मैल) लांब आहे व बरेचदा युरोप व आशिया ह्यांच्यातील सीमा ठरवण्यासाठी वापरली जाते.
Read article