ॲशली डि सिल्वा
श्रीलंकेचा क्रिकेटपटू From Wikipedia, the free encyclopedia
ॲशली मॅथ्यू डि सिल्व्हा (डिसेंबर ३, इ.स. १९६३:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाकडून १९८६ ते १९९३ दरम्यान ३ कसोटी आणि ४ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.

Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.