ॲन गॉर्डन
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
डोरोथी ॲन गॉर्डन (२४ डिसेंबर, १९४१:ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६८ ते १९७६ दरम्यान ९ महिला कसोटी आणि ८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads