इसवी सन १९७८ मध्ये भारत येथे १९७८ महिला क्रिकेट विश्वचषकातील साखळी सामने १ ते १३ जानेवारी १९७८ दरम्यान खेळविले गेले. १ जानेवारी १९७८ रोजी जमशेदपूर येथील कीनान स्टेडियम मैदानावर स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड यांच्यात झाला. गट फेरीतील शेवटचा सामना हैदराबाद येथील लाल बहादूर शास्त्री मैदान मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १३ जानेवारी १९७८ रोजी खेळविला गेला. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. एकूण ६ सामने खेळले गेले. भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक आणि महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
अधिक माहिती खे, वि ...
बंद करा
ऑस्ट्रेलिया महिला वि न्यू झीलंड महिला
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- भारतीय भूमीवर खेळवला गेलेला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना आणि पहिला महिला क्रिकेट विश्वचषक सामना.
- ऑस्ट्रेलियन महिलांनी भारतीय भूमीवर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- न्यू झीलंड महिलांनी भारतीय भूमीवर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- पेटा वर्को, शॅरन हिल (ऑ), शेरिल हेंशिलवूड, एड्ना रायन, पॅट कॅरीक, शीरी हॅरीस, विकी बर्ट आणि व्हिव्ह स्टीफन्स (न्यू) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- याआधी आंतरराष्ट्रीय XI कडून महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळल्यानंतर या सामन्यातून व्हॅलेरी फॅरेल हिने ऑस्ट्रेलियातर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- याआधी आंतरराष्ट्रीय XI कडून महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळल्यानंतर या सामन्यातून एलीन बधाम, सु रॅट्रे आणि ट्रिश मॅककेल्वी यांनी न्यू झीलंडतर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
भारत महिला वि इंग्लंड महिला
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- भारतीय महिलांचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- भारतीय महिला क्रिकेट संघाचा महिला क्रिकेट विश्वचषकातील पहिला सामना.
- इंग्लंड महिलांनी भारतीय भूमीवर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारतावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- अंजली शर्मा, डायना एडलजी, फौझी खलीली, गार्गी बॅनर्जी, कल्पन परोपकारी, लोपमुद्रा भट्टाचार्यजी, निलीमा जोगळेकर, रुना बसू, संध्या मजूमदार, शर्मिला चक्रवर्ती, शोभा पंडित (भा) आणि कॅथरीन मोवाट (इं) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- याआधी यंग इंग्लंड कडून महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळल्यानंतर या सामन्यातून रोझलिंड हेग्स आणि मार्गरेट विल्क्स या दोघींनी इंग्लंडतर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
भारत महिला वि न्यू झीलंड महिला
भारत १३०/९ (५० षटके) |
वि |
|
|
|
|
- नाणेफेक : भारतीय महिला, फलंदाजी.
- भारत आणि न्यू झीलंड या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडने भारतावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- शुभांगी कुलकर्णी, सुधा शाह, सुझॅन इत्तीचेरिया, उज्ज्वला निकम (भा) आणि लिंडा लिंडसे (न्यू) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
भारत महिला वि ऑस्ट्रेलिया महिला
- नाणेफेक : भारतीय महिला, क्षेत्ररक्षण.
- भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- राजेश्वरी ढोलकिया (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
इंग्लंड महिला वि न्यू झीलंड महिला
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने न्यू झीलंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- कॅरेन मार्श (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
ऑस्ट्रेलिया महिला वि इंग्लंड महिला
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.