From Wikipedia, the free encyclopedia
होडी हे पाण्यावर चालवण्याचे वाहन आहे. होडी काही अंतर पाण्यावर जाण्यासाठी वापरली जाते. ही वल्ह्यांनी वल्हवली जाते व पाणी मागे लोटल्यानंतर पुढे ढकलली जाते. होडीच्या आकारामुळे पाणी आत शिरत नाही. मासेमारी साठी होडीचा वापर करतात.
मानवाला माहिती असलेला हा अतिशय प्राचीन वाहन प्रकार आहे. मासेमारी व नदी पार करण्यासाठी पारंपारिक रीतीने याचा उपयोग होत आला आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.