हान्स श्पेमान
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
हान्स श्पेमान (जर्मन: Hans Spemann) (जून २७, १८६९ - सप्टेंबर ९, १९४१) हा जर्मन भ्रूणशास्त्रज्ञ होता. १९३५ साली त्याला भ्रूणशास्त्रातील कामगिरीबद्दल वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.[१]
संदर्भ आणि नोंदी
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads