स्वदेस

आशुतोष गोवरिकरचा चित्रपट From Wikipedia, the free encyclopedia

स्वदेस हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. आशुतोष गोवारीकर निर्मित व दिग्दर्शित ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खानची प्रमुख भूमिका आहे. ए.आर. रहमानने संगीतबद्ध केलेल्या ह्या चित्रपटाचे संगीत लोकप्रिय झाले परंतु भारतामध्ये तिकिट खिडकीवर हा चित्रपट अपयशी ठरला.

जलद तथ्य स्वदेस, दिग्दर्शन ...
स्वदेस
दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर
निर्मिती आशुतोष गोवारीकर
कथा एम.जी. सत्या
प्रमुख कलाकार शाहरुख खान
गायत्री जोशी
गीते जावेद अख्तर
संगीत ए.आर. रहमान
देश  भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १७ डिसेंबर २००४
अवधी १९५ मिनिटे
एकूण उत्पन्न २२ कोटी
बंद करा

पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.