From Wikipedia, the free encyclopedia
FUEL (Frequently Used Entries for Localization) याचा उद्देश हा संगणकाच्याsoftware द्वारे करण्यात येणाऱ्या भाषांतरामधील अपुर्णतेचे प्रश्न व मानकांच्या कमतरता एका नविन व अनोख्या पद्धतीने सोडविणे असा आहे. 'रेड हॅट' द्वारे सुरू केलेला हा प्रकल्प,हा शेवटच्या टोकावरील वापरकर्त्यास,मानकीकर णाच्या(standardization) व अपुर्णतेच्या सर्व बाबी दुर करण्यास मदत करत आहे. FUEL (Frequently Used Entries for Localization) याचा उद्देश मंचावरच त्या तक्रारी दुर करणे हा आहे.भाषिक संगणक वापरकर्त्यास,तो एक सर्वसमावेशक व मानकिकृत असा संगणकाचा चेहरामोहरा देण्याचा प्रयत्न करत आहे.
तारीख | स्थान | शब्द निश्चित केलेला बाह्य दुवा |
31st Jul and 1st Aug | FUEL @ CDAC GIST | po |
FUEL Marathi Evaluation Meet ही एक नेहमी पडणारे प्रश्न चर्चा करून सोडविण्यासाठी योजिलेली अशी वाटचाल आहे. यासाठी FUEL Marathi Evaluation Meetis a move to discuss the problem and come with the evaluated translation of the FUEL entries list created by choosing frequently used entries from important applications.[1]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.