स्टीव्हन जेरार्ड हा इंग्लिश फुटबॉल खेळाडू आहे. जेरार्ड लीव्हरपूल या नामांकित क्लबचा कर्णधार आहे.

जलद तथ्य वैयक्तिक माहिती, पूर्ण नाव ...
स्टीव्हन जेरार्ड

स्टीव्हन जेरार्ड युएफा युरो २०१२ मध्ये
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावस्टीव्हन जॉर्ज जेरार्ड
जन्मदिनांक३० मे, १९८० (1980-05-30) (वय: ४४) [1]
जन्मस्थळविस्टन, इंग्लंड,
उंची१.८३ मीटर (६ फूट ० इंच)[2]
मैदानातील स्थानमिडफिल्डर
क्लब माहिती
सद्य क्लबलिव्हरपूल
क्र
तरूण कारकीर्द
१९८७–१९९८लिव्हरपूल
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा(गो)
१९९८–लिव्हरपूल४०५(८९)
राष्ट्रीय संघ
१९९९इंग्लंड २१(१)
२०००–इंग्लंड९५(१९)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १८:००, २५ मे २०१२ (UTC).

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १८:४६, १९ जून २०१२ (UTC)
बंद करा

इ.स. २००५च्या युरोपियन चँपियन्स लीगच्या अंतिम सामन्यात ०-३ अशा पिछाडीवरून लिव्हरपूलच्या संस्मरणिय विजयाचा शिल्पकार.

संदर्भ आणि नोंदी

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.