सुरबया

From Wikipedia, the free encyclopedia

सुरबया

सुरबया ही इंडोनेशिया देशाच्या पूर्व जावा प्रांताची राजधानी व जकार्ता खालोखाल देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. जावा बेटाच्या पूर्व भागात उत्तर किनाऱ्यावर वसलेल्या सुरबयाची लोकसंख्या २०१२ साली ३१ लाख इतकी होती.

जलद तथ्य
सुरबया
इंडोनेशियामधील शहर
Thumb
चिन्ह
Thumb
सुरबया
सुरबयाचे इंडोनेशियामधील स्थान

गुणक: 7°15′55″S 112°44′33″E

देश  इंडोनेशिया
बेट जावा
प्रांत पूर्व जावा
स्थापना वर्ष ३१ मे १२३९
क्षेत्रफळ ३७४.७८ चौ. किमी (१४४.७० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १६ फूट (४.९ मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ३१,१४,७००
  - घनता ८,३०० /चौ. किमी (२१,००० /चौ. मैल)
  - महानगर ५६,२२,२५९
प्रमाणवेळ यूटीसी+०७:००
http://www.surabaya.go.id/
बंद करा

सुरबया हे इंडोनेशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष सुकर्णोचे जन्मस्थान आहे.

जुळी शहरे

बाह्य दुवे

जलद तथ्य
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
बंद करा
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.