सिल्वासा

From Wikipedia, the free encyclopedia

सिल्वासा हे दादरा आणि नगर-हवेली या भारतातील केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे. दादरा आणि नगर-हवेली पोर्तुगालची वसाहत असताना या शहराचे नाव व्हिला दे पासो दार्कोस होते. येथे उद्योगांवरील कराचा दर कमी असल्याने अनेक उद्योगांनी आपली उत्पादनकेंद्रे येथे थाटली आहेत.

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.