From Wikipedia, the free encyclopedia
साम टीव्ही मराठी ही महाराष्ट्रातील २४ तास मराठी बातम्या देणारी वृत्तवाहीनी आहे. २००८ साली, सकाळ माध्यम समूहाने या वृत्तवाहिनीची सुरुवात केली.[१]
सध्या डॉ निलेश खरे सकाळ समुहाचे मुख्य संपादक आणि साम टी व्हीचे संपादक आणि COO आहेत .[२] साम टीव्ही टाटा स्काय, व्हीडीओकाॅन, डीश टीव्ही, एअरटेल, हॅतवे, इन केबल्स वर प्रसारित होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.